Vinashkale S01E10 Audiobook By Niranjan Medhekar cover art

Vinashkale S01E10

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

एमपीएससी क्रॅक करत उपजिल्हाधिकारी होण्याची स्वप्न पाहणारी तेजू ही घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे दिवसभर नोकरी करून संध्याकाळी नाईट कॉलेज करतीय. पण तिचं लक्ष अचानक कॉलेजवरून-अभ्यासावरून उडालय. कारण तिला कुणीतरी अननोन नंबरवरून अश्लील मेसेज पाठवतंय. तेजू मनातून खूप घाबरलीय. पण ते मेसेज पाठवणारा कोण आहे हे तेजूला जेव्हा कळतं तेव्हा ती पेटून उठते. ती खरंच त्या वासनांधाला अद्दल घडवू शकेल?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet