Swami Vivekanand Audiobook By Medianext cover art

Swami Vivekanand

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचं रूप! भारताची सर्वांगीण प्रगती व्हायला हवी, स्त्री-पुरुष सर्वांनी शिकायला हवं, पण तरीही भारताच्या अंतरंगात दडलेला त्यागाचा भगवा रंग लोपता कामा नये, याचं अचूक भान असलेला हा द्रष्टा संन्यासी! अन्य लोकांना जिथे धर्माधर्मांतला भेद दिसून यायचा, तिथे त्यांना प्रत्येक धर्मातली वैचारिक सुसंगती, एकतानता अधिक भावून जायची, म्हणून विवेकानंद हे नाव भारतीय आहे आणि वैश्विकही आहे.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Biographies & Memoirs Literary History & Criticism
No reviews yet