Single Mingle Audiobook By Shriranajn Awate cover art

Single Mingle

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $11.14

Buy for $11.14

कैवल्य बाईकच्या आरशात पाहत असताना डबलडेकर बसमधली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते. अरे कोण ही मुलगी ? त्याचं तोच आठवू लागतो आणि मग सुरु होतो एक फ्लॅशबॅक...कम्प्युटरच्या जमान्यातली तरुणाईची प्रेमकहाणी! कामवासनांना बेधडक व्यक्त करत प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी कादंबरी...सौरभ गोगटे यांच्या आवाजात, नव्या जमान्याची नवी सैर घडवणारी - 'सिंगल मिंगल'©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet