Relativity - Albert Einstein Audiobook By Deepa Deshmukh cover art

Relativity - Albert Einstein

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

न्यूटन नंतर आपल्या वैज्ञानिक सिध्दान्तांनी दुस-या कोणी जग प्रचंड गाजवलं असेल तर ते आईन्सटाईन या शास्त्रज्ञाने. १९१६ साली 'रिलेटिव्हीटी - द स्पेशल ॲंड द जनरल थिअरी' हा आईन्स्टाईनने लिहिलेला ग्रंथ प्रसिध्द झाला. या ग्रंथात सापेक्षतावादावरचं विवेचन आहे. त्याने स्पेस आणि टाईम हे मुळातच सापेक्ष असतात आणि ते माणसाच्या वेगावर अवलंबून असतात हे दाखवून दिलं.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences Words, Language & Grammar
No reviews yet