Project Roku Audiobook By Mukta Bam cover art

Project Roku

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

"रेवा! तू इथे काय करतीयेस?" रोकूने आश्चर्याने विचारलं."आत्ता बोलायला वेळ नाही रोकू, खूप काम आहे!" असं उत्तर देऊन तीही पळत विहानच्या खोलीत शिरली. आता मात्र रोकूला राग आला. एवढं काय महत्त्वाचं काम चाललंय ह्यांचं? रोकू रोबोची एक सस्पेन्स धम्माल गोष्ट !©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Literature & Fiction
No reviews yet