Principia ani Isaac Newton Audiobook By Deepa Deshmukh cover art

Principia ani Isaac Newton

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

प्रिन्सिपिया या ग्रंथात सुरूवातीला काही व्याख्या आणि गतीविषयीचे नियम न्यूटनने मांडले आहेत. त्यानंतर पहिल्या भागात कसलाही प्रतिरोध नसणा-या वस्तूंच्या गतिविषयी प्रमेयं आहेत. तिस-या भागात अवकाशातील ग्रहता-यांच्या रचनेविषयीची स्पष्टिकरणं दिलेली आहेत. प्रिन्सिपीया ग्रंथात न्यूटनने गुरूत्वाकर्षणाविषयीही लिहिलं आहे.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Mathematics
No reviews yet