Murder House (Marathi Edition) Audiobook By Suhas Shirvalkar cover art

Murder House (Marathi Edition)

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $3.58

Buy for $3.58

गरुडाचार्य उर्फ सली सलढाणाच्या खुनाच्या आरोपाखाली ताराला अटक करण्यात येतं..... अमर विश्वास........एक अवलिया ! वेगवेगळे पैलू मांडत शेवटी एका वेगळ्याच क्लूनं आपल्या अशिलाची फासात अडकलेली मान सोडवतो......... या प्लॅन मागचं डोकं कोणाचं होतं ?
उत्कंठा वाढवणारी एक अनोखी कादंबरी ....... थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण अशी ....... सुहास शिरवळकर लिखित कादंबरी " मर्डर हाऊस " कृणाल आळवे यांच्या आवाजात.

Please note: This audiobook is in Marathi.

©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak
Genre Fiction Literary Fiction Mystery Traditional Detectives
No reviews yet