Mrityuparv (Marathi Edition) Audiobook By Suhas Shirvalkar cover art

Mrityuparv (Marathi Edition)

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $1.43

Buy for $1.43

कामगार नेता चंद्रमोहन माथुर चा खून होतो , प्राण सोडतांना चंद्रा गोपाळच्या कानात काहीतरी रहस्य सांगतो आणि दोन दिवसांतच गोपाळ गायब होतो .
ते रहस्य काय होतं ? गोपाळचं अपहरण होतं कि खून ? मंदार या सर्व गोष्टींचा छडा कसा लावतो ? चंद्राच्या खुन्याला कसा शोधून काढतो ?
ऐका , सुहास शिरवळकर लिखित रहस्यमय कादंबरी , "मृत्यूपूर्व " कृणाल आळवे यांच्या आवाजात.

Please note: This audiobook is in Marathi.

©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak
Mystery Traditional Detectives
No reviews yet