Mhanun Audiobook By Suhas Shirvalkar cover art

Mhanun

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $9.42

Buy for $9.42

गंभीर स्वरात शैलेश म्हणाला, काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या नाहीत त्या तुला सांगतो. सर्वात महत्चाची गोष्ट. तुझ्या जीवाला सध्या धोका आहे. एवढ्यात तुझ्याच बाबतीत दोन-तीनदा प्राणावरले प्रसंग यावेत हा मला काही योगायोग वाटत नाही.' यू मीन. समवन ट्रायिंग टू किल मी?' होय,ते शब्दशः खरे आहे. सुहास शिरवळकर लिखित उत्कंठावर्धक कादंबरी -म्हणून ,ऐका परी तेलंग यांच्या आवाजात.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Asian World Literature
No reviews yet