Mazya Bachatichi Karkird Audiobook By Ravindra Gurjar cover art

Mazya Bachatichi Karkird

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $1.43

Buy for $1.43

बँकेत, पोस्टात किंवा मोठमोठ्या दुकानात गेल्यावर काहीजणांची छाती धडधडते. बँकेत फारच मोठा गोंधळ उडतो. त्यापेक्षा नको बँकेतलं खातं. पण काहीवेळा नाईलाजास्तव बँकेची पायरी चढावी लागते. असाच एकजण, सगळं बळ एकवटून बँकेत खातं उघडायला जातो खरा पण त्यानंतरची हकीगत खरोखर विनोदी आणि त्याच्या दृष्टीने केविलवाणी बनते. कशी ते बघूया!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Anthologies & Short Stories Short Stories
No reviews yet