Mage Valun Pahu Nakos Audiobook By Vijay Tarawade cover art

Mage Valun Pahu Nakos

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

मागे वळून पाहू नकोस" या कथेतला नायक-जिमी व्हेलेंटाईन अट्टल चोर, कोणत्याही बँकांचे लॉकर फोडण्यात कमालीचा हुशार. तुरुंगातून बाहेर पडल्यावर सुद्धा तो अनेक बँकांचे लॉकर फोडतो. राल्फ स्पेंसर असे स्वतःचे नाव बदलून शॉर्ट स्नॅप या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीचा पार्टनर बनतो. पुढे काय होते ते नक्की ऐका, एका बँक लुटणाऱ्या जिमीची रोमहर्षक कहाणी -स्टोरीटेल अँप वर -अजित भुरे यांच्या आवाजात©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Classics
No reviews yet