Jeevanbhaashye khand 2 Audiobook By J. Krishnamurti, Vimalabai Deshpande - translator cover art

Jeevanbhaashye khand 2

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $41.77

Buy for $41.77

प्रख्यात भारतीय विचारवंत जे . कृष्णमूर्ती. आध्यात्मिक उन्नती ही गुरू, संस्था किंवा धर्म यांच्या मार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेने पाहून आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण या आधारांवर होऊ शकते, अशा तत्त्वज्ञानाची त्यांनी मांडणी केली.जे . कृष्णमूर्ती यांच्या 'कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग ' या ग्रंथाचा अनुवाद विमलाबाई देशपांडे यांनी केला . त्यात सामान्य माणसाला रोजच्या जीवनात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Biographies & Memoirs
No reviews yet