Jeevanala Labhalele Pach Var Audiobook By Mark Twain, Ravindra Gujar - translator cover art

Jeevanala Labhalele Pach Var

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $1.43

Buy for $1.43

ही एक अत्यंत सुंदर कथा आहे. मानवी जन्मात काही ना काही प्राप्त करण्यासाठी धडपड सतत चालू असते. एकदा एक परी - एका माणसाकडे पाच भेटवस्तू घेऊन येेते. प्रसिद्धी, प्रेम, संपत्ती, सुख आणि मृत्यू. त्याला त्यातल्या एकाचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. तो माणूस त्यापैकी कशाची निवड करतो आणि त्याच्या पदरी आनंद येतो की दु:ख? चला, ऐकुया - मार्क ट्वेनची एक अफलातून कथा- गौरी लागू यांच्या आवाजात!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Anthologies & Short Stories Classics Short Stories
No reviews yet