IT Crime 1.0 S01E05 Audiobook By Yogesh Shejwalkar cover art

IT Crime 1.0 S01E05

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

काही वेळा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराची शिताफी पोलिसांच्या अनुभवाला चकवा देऊन जाते. कित्येकदा गुन्हेगार समोर दिसत असतो. पण तो हातात सापडण्याची पुरेसा पुरावा हाती नसतो. अजयवरही गुन्हेगाराच्या बुद्धीला दाद देण्याची वेळ येते. केस कदाचित सुटण्याऐवजी कायमच अधांतरी राहते की काय? अशी शक्यता निर्माण होते. पण म्हणतात ना 'कानून के हाथ बहोत लंबे होते है'©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Mystery
No reviews yet