Haravaleli Rajkanya Audiobook By Ashvini Barve, Mukta Bam cover art

Haravaleli Rajkanya

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

"मी इथे अडकलेय. मला वाचवा ना!" कोणाचातरी आवाज आला. "क-क-कोण बोलतंय?" मॅडीने दचकून विचारलं. "मी रिमझिम . मी या झाडाच्या ढोलीत अडकले आहे. मला प्लीज बाहेर काढा!" सारा आणि मॅडीने चकित होऊन त्या झाडाच्या ढोलीकडे पाहिलं. ती इतकी छोटी जागा होती की त्यात सारा-मॅडीपण कसेबसे मावू शकले असते. त्यांच्याहून लहान कोणी ह्या जगात होतं का? की खरंच एखादी चेटकीण नाहीतर हडळ काळी जादू करत होतं ?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction Literature & Fiction
No reviews yet