Guns, Germs & Steel - Jared Diamond Audiobook By Deepa Deshmukh cover art

Guns, Germs & Steel - Jared Diamond

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

जगात काही देश आणि संस्कृती का प्रगत झाल्या आणि इतर मागास का राहिल्या? शेतीची वाढ, प्राण्यांचं पाळीव होणं, रोग पसरणं, युध्द होणं, लोकसंख्या वाढणं, अशा अनेक गोष्टींनी मानवी जीवनात किती परिणाम घडवून आणले याचा इतिहास गन्स, जर्म्स ॲंड स्टील या पुस्तकात जेरेड डायमंड यांनी खूप रंजक पध्दतीने मांडलं आहे. हे पुस्तक विज्ञानधिष्ठित आहे. एखादा भलामोठा पट रंगवावा तसा या पुस्तकात लेखकाने संपूर्ण इतिहास असा सांगितला आहे की आपण त्यात गुंगून जातो.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Classics Genre Fiction Literary Fiction
No reviews yet