Girishikharanche Gupit Audiobook By Bha. Ra. Bhagwat cover art

Girishikharanche Gupit

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $2.36

Buy for $2.36

भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'गिरिशिखरांचे गुपित ' ही एक विज्ञान कादंबरी. ज्युल व्हर्न या फ्रेंच विज्ञानवेड्या कादंबरीकाराने लिहिलेल्या अनेक काल्पनिक कादंब-या वैज्ञानिक शोध लावण्यासाठी उपयोगी पडल्या. इतक्या प्रतिभावान साहित्यिकाच्या कादंब-या भा. रा. भागवतांनी जाणीवपूर्वक मराठीत आणल्या त्या मालिकेतीलच ही एक विलक्षण कादंबरी. भूगर्भशास्त्र आणि ज्वालामुखी बद्दल रंजक भाषेत समजून घ्यायचे असेल तर ही कादंबरी ऐकलीच पाहिजे.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Action & Adventure
No reviews yet