Faster Fenechya Galyat Maal Audiobook By Bh.Ra.Bhagwat cover art

Faster Fenechya Galyat Maal

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

फाफे आणि त्याचा रुममेट सुभाष देसाई एक दिवस सायकल काढून फिरायला गेले. ते पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवंगार झालं होतं. अशा प्रसन्न वातावरणात गळ्यात गलोल टाकून, सायकलवर टांग टाकत हे दोघं नदीकिनारी गेले. झाडावरच्या चिंचा, उंबरं गलोलीनं पाडता पाडता, सुभाषला एका झाडावर, कावळीचं घरटं दिसलं. त्यानं गलोलीनं नेम धरून त्या दिशेनं एक दगड भिरकावला, त्याबरोबर बिचाऱ्या कावळीचं ते घरटं पडलं...पण त्यातून कावळीची पिल्लं, अंडी वगेरे खाली न पडता चक्क एक सोन्याची माळ पडली. आता कावळीच्या घरट्यात ही सोन्याची माळ कशी आली बुवा? असं कोडं पडलंय ना? ते सोडवायचं तर ऐकुया, 'फास्टर फेणेच्या गळ्यात माळ' अमेय वाघसोबत!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Action & Adventure Mystery, Thriller & Suspense Thriller & Suspense
No reviews yet