Egypt Chya Mummy Che Rahasya Audiobook By Ravindra Gurjar cover art

Egypt Chya Mummy Che Rahasya

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $1.43

Buy for $1.43

इजिप्तचे पिरॅमिडस जगप्रसिध्द आहेत. सा-या जगातील पर्यटक ते बघण्यासाठी तिकडे धाव घेत असतात. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सुमारे चार हजार वर्षे ठामपणे उभे आहेत. असंख्य वेळा तिथे, पिरॅमिडस फोडून चोरीचे प्रयत्न झाले आहेत. दीड -दोनशे वर्षे त्यांचे उत्खननही चालू आहे. राजघराण्यातील ममीज उजेडात आल्या आहेत. कित्येक संशोधकांना काम करताना गूढ अनुभव आले आहेत. काहींनी प्राणही गमावले आहेत. त्यापैकी एका संशोधकाच्या संदर्भातील ही कथा... !©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Anthologies & Short Stories Classics Short Stories
No reviews yet