Comedian te Rashtradhyaksha Vladimir Zhelensky Yancha Pravas Audiobook By Sahil Deo cover art

Comedian te Rashtradhyaksha Vladimir Zhelensky Yancha Pravas

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Comedian te Rashtradhyaksha Vladimir Zhelensky Yancha Pravas

By: Sahil Deo
Narrated by: Vishwaraj Joshi
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

गेले साधारण दोन महिने जगभरातील वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर एक नाव सतत ऐकण्यात येतंय, ते नाय म्हणजे प्रेसिडेंट झेलेन्स्की! एकेकाळी टीव्ही शो गाजवणारा हा विनोदवीर युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून खिंड लढवतोय. रशियाने केलेल्या आक्रमणाशी दोन हात करतोय. आपल्या भाषणांनी जगाचं लक्ष वेधून घेतोय. स्टँड अप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या झेलेन्स्की यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि एकेक पायरी पार करत थेट युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, हे आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Entertainment & Performing Arts Literary History & Criticism Radio
No reviews yet