Bayja Audiobook By Namrata Wagle, Namrata Wagle - translator cover art

Bayja

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

देव सौंदर्य वाटत असताना बायजा चाळण घेऊन गेली असावी. त्यामुळे सौंदर्याने तिच्या बाबतीत हात आखडता घेतलेला. लहानपणापासून यावरून टप्पेटोणपे खाल्लेल्या बायजला आयुष्याकडून काही अपेक्षाच नव्हती. अशाच वेळी तो तिच्या आयुष्यात आला. त्याला काय हवंय बायजा कडून? बायजा त्याचा हात धरेल का? आणि मग.. पुढे काय वाढलेलं असेल बायजाच्या आयुष्यात?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet