Are You Sure S01E04 Audiobook By Aditya Bhagat cover art

Are You Sure S01E04

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

मिहीर सारिकाला असं काहीतरी सांगतो ज्यामुळे तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. आरोह मानसीकडे जेवायला जातो. तिच्या संशयास्पद नजरांना त्याला सामोरं जावं लागतं. तिच्या आईवडिलांसोबत गप्पा झाल्यावर, तिच्याकडून येणाऱ्या अनेक प्रश्नांना तो उत्तरं देतो. त्या दोघांचं नातं एका धक्कादायक वळणावर येऊन थांबतं.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet